कॉमन मॅन
कॉमन
मॅन
कॉमन मॅन साहित्याचा विषय
वरवर पाहता कुणा ना संशय -1
इथे प्रत्येकाचा छुपा अजेंडा
मदतीमागे मात्र त्यांचाच झेंडा
-2
कधीही गाजावाजा नाही,आता मात्र प्रेसनोट
दानाचा अर्थ विरला ,मनी निघाली खोट -3
सरकारी धोरणांचं कधी होईल
अभिसरण?
रस्त्यावरच्या माणसांचं कधी
सरंल मरण?

No comments