नमस्कार चौधरी सर, आपला ब्लॉग वाचला. आनंद झाला. शिवरायांच्या राजयाभिषेक दिनी आपण मातृभाषेचे महत्व अगदी सहजपणे वाचकांना पटवून दिले. आपण ज्या प्रांतात राहतो तेथील स्थानिक भाषा ही आपल्या हृदयाशी जोडली गेलेली असते. म्हणून मातृभाषेतील संवाद हे मनाला भावतात. किंबहुना ती भावना आपण अनुभवतो. नक्कीच ती भावना परकीय भाषेतून आपण अनुभवू शकत नाही. पण असे असले तरी प्रत्येक भाषेचे एक सौंदर्य असते. आणि हे सौंदर्य वाचकाला वेळोवेळी मोहून टाकत असते. मातृभाषेतून शिक्षण अधिक प्रभावी घडते हे सत्य असले तरी आज प्रभावी शिक्षण आज मराठी माध्यमातून दिले जात आहे का हे वास्तवही आपण वाचकाला विचार करायला भाग पाडले आहे. ब्लॉग ची मांडणी ही छान केली आहे. अभिनंदन!
वा मित्रा खरच खूप छान पन् प्रत्येक् मराठी माणसाने असा विचार करायला हवा तु मुंबई सारख्या ठिकाणी राहतो बघु तु तरी तुझ्या मुलाला मराठी शाळेत प्रवेश करुन् समाजापुढे आदर्श निर्मान करतो का जय शिवराय
खरंच बंधु खुप सुंदर विचार मांडले आहेत.. आपल्या कडे शिक्षण पद्धतीत सुधारणा झाली पाहिजे, त्यासाठी प्रत्येक गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेकडून, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात कमिटी स्थापन करून प्रस्ताव मंजूर करून शिक्षण विभागाच्या मंडळाला पाठवावा... तरच भावी पिढीला खरे शिक्षण उपयुक्त ठरेल असे वाटते...
मित्रा, मातृभाषेच्या शिक्षणाचे महत्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकदिनी सहज सोप्या भाषेत समजावून सांगितले. सर्व पालकांनी या लेखाचा आदर्श घ्यावा.....
मित्रा, मातृभाषेच्या शिक्षणाचे महत्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकदिनी सहज सोप्या भाषेत समजावून सांगितले. सर्व पालकांनी या लेखाचा आदर्श घ्यावा.....
नमस्कार चौधरी सर,
ReplyDeleteआपला ब्लॉग वाचला. आनंद झाला. शिवरायांच्या राजयाभिषेक दिनी आपण मातृभाषेचे महत्व अगदी सहजपणे वाचकांना पटवून दिले. आपण ज्या प्रांतात राहतो तेथील स्थानिक भाषा ही आपल्या हृदयाशी जोडली गेलेली असते. म्हणून मातृभाषेतील संवाद हे मनाला भावतात. किंबहुना ती भावना आपण अनुभवतो. नक्कीच ती भावना परकीय भाषेतून आपण अनुभवू शकत नाही. पण असे असले तरी प्रत्येक भाषेचे एक सौंदर्य असते. आणि हे सौंदर्य वाचकाला वेळोवेळी मोहून टाकत असते.
मातृभाषेतून शिक्षण अधिक प्रभावी घडते हे सत्य असले तरी आज प्रभावी शिक्षण आज मराठी माध्यमातून दिले जात आहे का हे वास्तवही आपण वाचकाला विचार करायला भाग पाडले आहे. ब्लॉग ची मांडणी ही छान केली आहे. अभिनंदन!
आपल्या अभ्यासपूर्ण प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद सर.
Deleteवा मित्रा खरच खूप छान पन् प्रत्येक् मराठी माणसाने असा विचार करायला हवा तु मुंबई सारख्या ठिकाणी राहतो बघु तु तरी तुझ्या मुलाला मराठी शाळेत प्रवेश करुन् समाजापुढे आदर्श निर्मान करतो का जय शिवराय
ReplyDelete👌👌👍👍
ReplyDelete👌👌👌
ReplyDeleteखरंच,, खूपच छान!प्राथमिक शिक्षण तरी मुलांनी मातृभाषेत घ्यावे, असं शिक्षणतज्ञांचं म्हणणं आहे
ReplyDeleteइंग्रजीचा हट्ट धरणाऱ्या पालकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलंय मित्रा..
ReplyDeleteखरंच बंधु खुप सुंदर विचार मांडले आहेत.. आपल्या कडे शिक्षण पद्धतीत सुधारणा झाली पाहिजे, त्यासाठी प्रत्येक गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेकडून, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात कमिटी स्थापन करून प्रस्ताव मंजूर करून शिक्षण विभागाच्या मंडळाला पाठवावा... तरच भावी पिढीला खरे शिक्षण उपयुक्त ठरेल असे वाटते...
ReplyDeleteमित्रा, मातृभाषेच्या शिक्षणाचे महत्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकदिनी सहज सोप्या भाषेत समजावून सांगितले. सर्व पालकांनी या लेखाचा आदर्श घ्यावा.....
ReplyDeleteमित्रा, मातृभाषेच्या शिक्षणाचे महत्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकदिनी सहज सोप्या भाषेत समजावून सांगितले. सर्व पालकांनी या लेखाचा आदर्श घ्यावा.....
ReplyDeleteमातृभाषेतून घेतलेलं शिक्षण हे नसानसांत भेदते,
ReplyDeleteप्राथमिक स्तरासाठी तरी मातृभाषा हेच शिक्षणाचे सर्वोत्तम माध्यम आहे.
👍👍👍👍
agree👍
Delete