नवीनतम

लग्न म्हणजे

लग्न म्हणजे .... 
दोन अनोळखी जीवांचं नातं
जसं तळपत्या तलवारीचं पातं..
सुखदुःखाचे वार झेलून , 
तेजाने अजून झळाळून जातं...

No comments